What Uttarabodhimudra Represents
उत्तरबोधी मुद्रेचा अर्थ
This gesture represents the highest enlightenment. The fingers of both hands are intertwined and only the index fingers are stretched out in this mudra. It is frequently seen in images of the Buddha Vairochana.
या मुद्रेने ज्ञानप्राप्तीच्या सर्वोच्च स्थितीचा निर्देश केला जातो. दोन्ही हातांची बोटे एकमेकांत जुळवून मिटली जातात आणि दोन्ही तर्जनी उघडलेल्या असतात. ही मुद्रा बहुधा वैरोचन बुद्धांच्या प्रतिमांमध्ये दिसून येते.