What Anjalimudra Represents
अंजलीमुद्रेचा अर्थ
This gesture indicates reverence and salutation. The two palms pressed together in front of the chest are meant to indicate homage to the words of a teacher.
The two hands placed together indicate the union of the spiritual and material, the static and the dynamic.
या मुद्रेने नमस्कार आणि आदराचा निर्देश केला जातो. मुखाच्या खालच्या बाजूला दोन हात जोडलेले असणे म्हणजे गुरूच्या शब्दांप्रती आदर दर्शविणे, असेही मानले जाते. जोडलेल्या दोन हातांनी लौकिक आणि पारलौकिक, तसेच स्थिर आणि गतिशील अशा जगाचे एकरूपत्व दर्शविले जाते.