The Dome Corridor · Hastamudraप्रदक्षिणा मार्ग · हस्तमुद्रा
Abhayamudra | Calming Gesture: relief sculpture on a Bodhi leaf

अभयमुद्रा

Abhayamudra | Calming Gesture

This gesture represents conquest over fear and hostility. The Buddha gently raises his hand, symbolizing the removal of obstacles. The mudra has come to represent protection and peace and the dissipation of all fear in the believers.

या मुद्रेने भीती आणि द्वेष दूर करण्याचा निर्देश होतो. या मुद्रेत गौतम बुद्ध आपला हात शांतपणे उचलतात. त्यातून सर्व अडथळे दूर होतात, असा अर्थ सूचित होतो. त्यामुळे ही मुद्रा म्हणजे साधकांसाठी संरक्षण, शांतता आणि सर्व प्रकारच्या भयापासून मुक्तीचे प्रतीक मानले जाते.

Philosophy & Symbolismतत्त्वज्ञान आणि प्रतीकार्थ

What Abhayamudra Represents

अभयमुद्रेचा अर्थ