What Kaaranamudra Represents
कारणमुद्रेचा अर्थ
This gesture subdues negativity, including demons, negative thoughts, illness, and all other obstacles. It consists of holding up the hand, with the two middle fingers folded back into the palm and held by the thumb. In Buddhist art, it occurs in scenes of active conquest of demons.
या मुद्रेने दानव, नकारात्मक विचार, आजारपण आणि सर्व प्रकारच्या नकारात्मक अडथळ्यांवर मात करण्याचा निर्देश होतो. या मुद्रेत हात वर उचलून मधली बोटे तळव्याच्या दिशेला मिटून बाकी बोटे सरळ ठेवली जातात. बौद्ध कलाविष्कारातील चित्रे आणि मूर्तींमध्ये जिथे जिथे दुष्ट शक्तींचे निर्दालन केले जाते, तिथे ही मुद्रा दर्शविलेली दिसते.