The Dome Corridor · Hastamudraप्रदक्षिणा मार्ग · हस्तमुद्रा
Dhyanamudra | Meditation Gesture: relief sculpture on a Bodhi leaf

ध्यानमुद्रा | समाधीमुद्रा

Dhyanamudra | Meditation Gesture

This gesture indicates meditation or the highest state of tranquility. It represents the deep concentration and introspection that lead to enlightenment.

गौतम बुद्धांच्या या ध्यानमुद्रेतून ध्यान आणि मन:शांती प्रतीत होते. ज्ञानप्राप्तीसाठी आवश्यक अशी एकाग्रता आणि आत्मपरीक्षण दर्शविणारी ही मुद्रा आहे. दोन्ही हातांचे तळवे उघडून एकावर एक ठेवून ही मुद्रा दर्शविली जाते. दोन्ही हातांचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतात तेव्हा त्रिकोणी आकार तयार होतो. या त्रिकोणातून त्रिरत्नांचा अर्थ प्रतीकात्मक रूपाने प्रतीत होतो.

Philosophy & Symbolismतत्त्वज्ञान आणि प्रतीकार्थ

What Dhyanamudra Represents

ध्यानमुद्रेचा अर्थ

This gesture indicates meditation or the highest state of tranquility. It represents the deep concentration and introspection that lead to enlightenment.

The triangular formation created by the hands in the Dhyana Mudra is deeply symbolic. It represents the Triratna—the Buddha, who embodies enlightenment; the Dharma, the teachings that lead to enlightenment; and the Sangha, the community of practitioners who follow the path to enlightenment.

When a medicine bowl is shown atop the hands, the figure is often Bhaishajyaguru, associated with healing. The same mudra may also be seen in representations of Amitabha (Limitless Light).

गौतम बुद्धांच्या या ध्यानमुद्रेतून ध्यान आणि मन:शांती प्रतीत होते. ज्ञानप्राप्तीसाठी आवश्यक अशी एकाग्रता आणि आत्मपरीक्षण दर्शविणारी ही मुद्रा आहे. दोन्ही हातांचे तळवे उघडून एकावर एक ठेवून ही मुद्रा दर्शविली जाते. दोन्ही हातांचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतात तेव्हा त्रिकोणी आकार तयार होतो. या त्रिकोणातून त्रिरत्नांचा अर्थ प्रतीकात्मक रूपाने प्रतीत होतो.

त्रिरत्नांपैकी पहिले रत्न म्हणजे ज्ञानप्राप्तीचे प्रतीक असणारे गौतम बुद्ध. दुसरे रत्न म्हणजे ज्ञानप्राप्तीची वाट दाखवणारे नियम म्हणजेच धम्म आणि तिसरे रत्न म्हणजे ज्ञानप्राप्तीसाठी प्रयत्न करणारा समुदाय म्हणजेच संघ.

कधीकधी या हातांत औषधाचा वाडगा असतो, तेव्हा त्या मूर्तीला 'भैषज्यगुरू' म्हणजे 'औषधोपचार करणारे गौतम बुद्ध' म्हणून ओळखले जाते. कधीकधी ही मुद्रा धारण केल्यामुळे ती मूर्ती अमिताभ (अमर्याद तेजस्वी) बुद्ध म्हणून ओळखले जाते.