The Dome Corridor · Hastamudraप्रदक्षिणा मार्ग · हस्तमुद्रा
Bhoomisparshamudra | Earth-Witness Gesture: relief sculpture on a Bodhi leaf

भूमीस्पर्शमुद्रा

Bhoomisparshamudra | Earth-Witness Gesture

This gesture is literally called “touching the earth.” The Buddha moved his right hand from his position of meditation (now called the Dhyanamudra) and pointed down towards the earth itself to witness that he had resolved the problem of suffering. Thus, he turned away from temptation.

याचा शब्दश: अर्थ जमिनीला स्पर्श करणे असा असून, या मुद्रेत डावा हात ध्यानमुद्रेत असतो आणि उजवा हात जमिनीला स्पर्श करतो. गौतम बुद्ध ध्यानमुद्रेत असताना त्यांच्या ज्ञानाला आव्हान दिले गेले, असे सांगितले जाते. तेव्हा त्यांनी एका हाताने जमिनीला स्पर्श करून पृथ्वी ही आपल्या ज्ञानाची साक्षीदार आहे, असे दर्शविले. अशा प्रकारे त्यांनी ध्यानातील अडथळे आणि मोह दूर केले.

Philosophy & Symbolismतत्त्वज्ञान आणि प्रतीकार्थ

What Bhoomisparshamudra Represents

भूमीस्पर्शमुद्रेचा अर्थ