Prerna Sthal · ध्यानप्रेरणा स्थळ · ध्यान

Meditation & Breath

ध्यान व प्राणायाम

Choose a breathing rhythm, press start and breathe with the circle. A few quiet minutes are enough to settle the mind.

श्वसनाची एक लय निवडा आणि वर्तुळाच्या गतीसोबत श्वास घ्या. मन स्थिर होण्यासाठी काही मिनिटांचा शांत सरावही पुरेसा ठरतो.

Choose a rhythmलय निवडा
Box Breathing (Samavritti)
Inhale 4s, Hold 4s, Exhale 4s, Hold 4s. Promotes laser focus, nervous system equilibrium, and clarity of thought.
Ready
4 · 4 · 4 · 4
Cycles:आवर्तने: 0 • Time:वेळ: 00:00
How to practiseसराव कसा करावा

Three simple steps

तीन सोप्या पायऱ्या

01०१

Sit comfortably

आरामात बसा

Sit upright on a chair or the floor, relax your shoulders and rest your hands in your lap.

खुर्चीवर किंवा जमिनीवर ताठ बसा, खांदे सैल सोडा आणि हात मांडीवर ठेवा.

02०२

Choose a rhythm

लय निवडा

Pick one of the four breathing patterns above. Box breathing is a good place to start.

वरील चारपैकी एक पद्धत निवडा. नव्याने सुरुवात करणाऱ्यांसाठी समतोल प्राणायाम योग्य ठरतो.

03०३

Follow the circle

वर्तुळासोबत श्वास घ्या

Press Start and breathe with the circle: breathe in as it grows, hold, and breathe out as it shrinks.

‘ध्यान सुरू करा’ हे बटण दाबा. वर्तुळ मोठे होताना श्वास घ्या, स्थिर असताना थांबा आणि लहान होताना हळूहळू सोडा.

Breathe with a mudraमुद्रेसह ध्यान

Hand gestures for meditation

ध्यानासाठी हस्तमुद्रा

Hold one of these gestures while you breathe. Each card opens the mudra's own page.

सराव करताना यापैकी एखादी मुद्रा धरा. मुद्रेवर क्लिक केल्यास तिची सविस्तर माहिती उघडते.