Vidya Pratishthan
विद्या प्रतिष्ठान
Education, Research and Innovation
शिक्षण, संशोधन आणि नवसंशोधन
Under the visionary leadership of Shri Sharadchandra Pawar, where education is a way of life, Vidya Pratishthan has been committed for over five decades to excellence in education, research, and innovation. With institutions ranging from schools to professional and doctoral colleges, the trust provides quality education across diverse disciplines while promoting research, industry collaboration, and holistic student development.
मा. खा. श्री. शरदचंद्रजी पवार यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, ‘शिक्षण हीच जीवनशैली’ हे ब्रीद घेऊन विद्या प्रतिष्ठान गेली पाच दशकांहून अधिक काळ शिक्षण, संशोधन आणि नवसंशोधनात कार्यरत आहे. शाळांपासून व्यावसायिक आणि संशोधन महाविद्यालयांपर्यंतच्या संस्थांमधून दर्जेदार शिक्षण देतानाच संस्था उद्योगांशी सहकार्य आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देते.
Vidya Pratishthan at a Glance
विद्या प्रतिष्ठान एका दृष्टिक्षेपात
Five decades of transformative educational reach fostering excellence across Maharashtra.
पाच दशकांच्या शैक्षणिक वाटचालीचा आलेख.
World-Class Campus Facilities
परिसरातील अत्याधुनिक सुविधा
Modern academic, technical, residential, and recreational amenities creating an inspiring environment for learning.
अभ्यास, संशोधन, निवास आणि क्रीडा क्षेत्रातील प्रगत सुविधा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपलब्ध आहेत.
Central Library
मध्यवर्ती ग्रंथालय
Comprehensive repository with 80,000+ books, digital archives, and international journals.
८०,०००हून अधिक पुस्तके, डिजिटल संदर्भसाहित्य आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिके.
700 Mbps Internet
७०० एमबीपीएस इंटरनेट
High-speed Wi-Fi network enabling uninterrupted digital learning and global research access.
संपूर्ण परिसरात अखंड हाय-स्पीड वाय-फाय; ऑनलाइन शिक्षण आणि संशोधनासाठी उपयुक्त.
Hostels (2,500+ Capacity)
वसतिगृहे (२,५००+ क्षमता)
Safe, hygienic, and modern residential accommodations with dining and study halls.
मुला-मुलींसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि भोजन-अभ्यासाची सोय असलेली वसतिगृहे.
IBM Centre of Excellence
आयबीएम सेंटर ऑफ एक्सलन्स
Specialized innovation lab bringing industrial cloud, AI, and software engineering capabilities.
क्लाउड, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सॉफ्टवेअर अभियांत्रिकीचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देणारी प्रयोगशाळा.
Gymnasium & Sports
क्रीडा संकुल व व्यायामशाळा
Olympic-grade athletic tracks, indoor sports halls, fitness gymnasiums, and playgrounds.
आंतरराष्ट्रीय दर्जाचा धावमार्ग, इनडोअर क्रीडा सभागृहे, सुसज्ज व्यायामशाळा आणि खेळाची मैदाने.
Vasundhara Vahini FM
वसुंधरा वाहिनी एफ.एम. (९०.४)
Community radio station broadcasting agricultural, educational, and cultural awareness across the region.
परिसरातील शेतकरी, नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी कृषी, शिक्षण आणि संस्कृतीविषयक कार्यक्रम प्रसारित करणारे सामुदायिक रेडिओ केंद्र.
Auditorium (2,250 Capacity)
गदिमा सभागृह (२,२५० आसनक्षमता)
Acoustically engineered grand auditorium hosting national seminars, convocations, and cultural gatherings.
राष्ट्रीय परिसंवाद, पदवीप्रदान समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सुसज्ज सभागृह.
Staff Quarters (300+ Families)
कर्मचारी निवास (३००+ कुटुंबे)
Comfortable campus housing for teaching faculty and staff, building a vibrant campus community.
प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांसाठी निसर्गरम्य परिसरात सर्व सोयींनी युक्त निवासस्थाने.
Vidya Pratishthan Sharadchandra Pawar Centre of Excellence in Artificial Intelligence
विद्या प्रतिष्ठान शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स
The Centre serves as a premier innovation platform for students, researchers, and industry, advancing education and applied research in AI, Machine Learning, Data Science, and Business Analytics.
विद्यार्थी, संशोधक आणि उद्योगांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), मशीन लर्निंग, डेटा सायन्स आणि बिझनेस ॲनालिटिक्स या क्षेत्रांतील शिक्षण आणि उपयोजित संशोधनाचे हे प्रमुख केंद्र आहे.
Academic Institutions & Disciplines
शैक्षणिक संस्था आणि अभ्यासक्रम
Comprehensive education from kindergarten to doctoral research across engineering, science, biotechnology, architecture, law, management, and agriculture.
बालवाडीपासून पीएच.डी.पर्यंत अभियांत्रिकी, विज्ञान, जैवतंत्रज्ञान, विधी, व्यवस्थापन आणि कृषी क्षेत्रांतील दर्जेदार शिक्षण.
Pioneering Research & Innovation
संशोधन आणि नवोपक्रम
Fostering multidisciplinary research with patents, funded projects, and leading academic institutions worldwide.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहकार्याने विज्ञान, तंत्रज्ञान आणि कृषी क्षेत्रांत संशोधन व पेटंटनिर्मिती.
International Academic Collaborations आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्य
National & Industry Partnerships राष्ट्रीय व औद्योगिक सहभाग
Awards & Recognitions
पुरस्कार आणि सन्मान
National accolades acknowledging academic rigor, campus sustainability, and educational leadership.
दर्जेदार शिक्षण, शिस्त, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनासाठी मिळालेले मानाचे पुरस्कार.
Institutional Accolades
संस्थेचे प्रमुख पुरस्कार
School Level Honors
शालेय विभागाचे पुरस्कार
Why Choose Vidya Pratishthan?
विद्या प्रतिष्ठानच का?
Locations Across Maharashtra
महाराष्ट्रातील विविध संकुले
Extending high-caliber education across 11 key educational hubs in Maharashtra.
महाराष्ट्रातील ११ ठिकाणी विद्या प्रतिष्ठानच्या शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत.
Around the campus
परिसराची झलक



