Plan Your Visit to Prerna Sthal
प्रेरणा स्थळाला भेट द्या
Experience meditative peace, architectural grandeur, and historical wisdom nestled within the lush 150-acre Vidya Pratishthan campus in Baramati.
विद्या प्रतिष्ठानच्या विस्तीर्ण परिसरातील प्रेरणा स्थळ, नक्षत्र उद्यान आणि महापुरुष दालनाला भेट देण्यापूर्वी उपयुक्त ठरणारी माहिती.
Sanctuary Hours & Entry वेळ आणि प्रवेश
-
Visiting Hours:भेटीची वेळ:
Daily 6:00 AM to 8:00 PM (All days including Sundays and public holidays) दररोज सकाळी ६:०० ते रात्री ८:०० (सुटीच्या दिवशीही खुले) -
Admission Fee:प्रवेश शुल्क:
Free entry for all students, seekers, researchers, and families. विद्यार्थी, संशोधक आणि सर्व नागरिकांना प्रवेश विनामूल्य. -
Campus Etiquette:परिसरातील नियम:
Maintain contemplative silence inside the dome corridor. Footwear stands available at the entrance. घुमटाच्या आत शांतता राखावी. पादत्राणे ठेवण्याची व्यवस्था प्रवेशद्वाराजवळ आहे.
Location & Address पत्ता व संपर्क
-
Prerna Sthal & Nakshatra Udyan
Vidya Pratishthan Campus, Vidyanagari,
MIDC, Baramati, District Pune, Maharashtra 413133
Send a Visit Inquiry भेट नोंदणी व चौकशी
Planning a school, college, or group heritage tour? Inquiries are sent directly to vpbaramati@yahoo.co.in. शाळा, महाविद्यालये किंवा अभ्यासगटांनी सहलीसाठी आधी नोंदणी करावी. आपला संदेश थेट vpbaramati@yahoo.co.in या पत्त्यावर जाईल.
Find Prerna Sthal & Nakshatra Garden
प्रेरणा स्थळ व नक्षत्र उद्यान नकाशा
Nestled inside the 150-acre Vidya Pratishthan campus in Baramati, easily accessible via Jalochi Road and MIDC Baramati.
बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या १५० एकरांच्या निसर्गरम्य परिसरात प्रेरणा स्थळ आणि नक्षत्र उद्यान वसले आहे. जळोची रोड आणि एमआयडीसीमार्गे येथे सहज पोहोचता येते.
How to Reach Baramati
बारामतीला पोहोचण्याचे मार्ग
By Road रस्तामार्गे
Approx. 100 km from Pune via Hadapsar-Saswad-Jejuri-Morgaon-Baramati highway (approx. 2.5 hours). Frequent State Transport (MSRTC) buses connect Baramati with Pune, Solapur, and Satara.
पुण्याहून सासवड–जेजुरी–मोरगावमार्गे १०० किमी (सुमारे अडीच तास). पुणे, सोलापूर आणि साताऱ्याहून एसटीच्या नियमित बस आहेत.
By Train रेल्वेमार्गे
Baramati Railway Station (BRMT) connects to Daund Junction. Convenient local shuttle trains run daily between Pune Junction and Baramati.
बारामती रेल्वे स्थानक दौंड जंक्शनला जोडलेले आहे. पुणे–बारामती मार्गावर डेमू लोकल नियमित धावतात.
By Air विमानमार्गे
Pune International Airport (PNQ) is approximately 105 km away, offering connections across India and international hubs. Taxis are easily available.
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ (१०५ किमी) हे सर्वात जवळचे विमानतळ आहे. तेथून टॅक्सीने थेट बारामतीला पोहोचता येते.